बोलेरोत गोवंश कातडी वाहतूक जप्त – पोलिसांचा तडाखेबाज ‘ऑप्रेशन प्रहार’
अकोला |अमरावती-अकोला महामार्गावर गोवंश कातडी आणि चरबीच्या अवैध तस्करीवर अकोला पोलिसांनी
‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत जोरदार कारवाई केली. १४९ गोवंश कातडी,
२७ पिपे चरबी आणि बोलेरो पिकअप...