पुण्यात भीषण अपघात : एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी
पुणे-नाशिक महामार्गावर काल रात्री साडे अकराच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक अपघात झाला. भोसरीकडे नाशिकहून येत असलेल्या एका कारचा अचानक ताबा सुटल्याने ती समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स...
