राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
विवारी एका लग्नाच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित
झाल्या आणि त्यांच्यासंदर्भात पुन्हा चर्चा सुरू झाली. मराठी माणसांसाठी दोन्ही बंधू एकत्र ...