“रुईखेड: श्री बागाजी महाराज यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन!”
रूईखेड येथे श्री बागाजी महाराज यात्रेचा भव्य सोहळा
महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी सकाळी भव्य कावड यात्रा काढण्यात आली.
श्री कपलेश्वर मंदिरातून कावडने आणलेल्या पवित्र जलाने श्री...