घोडेगाव खून प्रकरण : आईच्या हत्येप्रकरणी फरार मुलगा अखेर ताब्यात!
अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या घोडेगाव येथे शेतीच्या वादातून जन्मदात्या आईच्या डोक्यावर
कुऱ्हाडीने घाव घालून तिचा खून करणाऱ्या फरार आरोपीला अखेर तीन महिन्यांनंतर पोलिसांनी अट...