IPL 2025 समापन सोहळा: ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय लष्कराला समर्पित देशभक्तीचा जलवा
अहमदाबाद – नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IPL 2025 च्या समापन सोहळ्याने
प्रेक्षकांना देशभक्तीच्या सागरात चिंब भिजवलं.
या भव्य सोहळ्याची थीम होती भारतीय सैन्य आणि ऑपरेशन सिंदूरल...

