[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
बाभूळगावजवळ भीषण अपघात – ट्रक आणि कारची जोरदार धडक!

बाभूळगावजवळ भीषण अपघात – ट्रक आणि कारची जोरदार धडक!

अकोला, २२ मार्च २०२५: अकोला जिल्ह्यातील बाभूळगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. दोन्ही वाहने अमरावतीच्या दिशेने भरध...

Continue reading

500 मुलांना मिळाले नवे जीवन मध्य प्रदेशात एक असे गाव आहे तिथे लहान मुलांचे हात आणि पाय एकत्र जोडलेले आहेत, त्यामुळे ते सामान्य जीवन जगू शकत नाहीत. हे एक प्रकारचे अपंगत्व आहे. यावर आम्ही चर्चा केली आणि डॉक्टरांशी बोललो तेव्हा कळले की ऑपरेशन केले तर ही मुले सामान्य जीवन जगू शकतात. आम्ही गेल्या चार वर्षांत ५०० मुलांना समाजात सामान्य जीवन जगण्यासाठी ऑपरेशनची सुविधा उपलब्ध केली असे या बैठकीत सांगण्यात आहे. तीन दिवस चालणार शिबिर २१ मार्चपासून बंगळुरू येथे आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक सुरू झाली आहे. ही बैठक एकूण तीन दिवस चालणार आहे. काल संघप्रमुख मोहन भागवत यांनी या बैठकीचे उद्घाटन केले. संघाशी संलग्न ३२ संघटनांचे सुमारे १,४८० प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचारांची परिस्थिती आणि भविष्यातील उपाययोजनांवरील पहिला ठराव मंजूर करण्यात आला आहे. दुसरा ठराव संघाचा गेल्या १०० वर्षातील प्रवास, शताब्दी वर्षातील उपक्रम आणि भविष्यातील योजन यावर आधारित आहे.

RSS च्या बंगळुरु येथील चिंतन शिबिरात बांगलादेशासंदर्भात ठराव पास, काय केली मागणी पाहा ?

आरएसएसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे भरले आहे. या शिबिरात बांग्लादेशा संदर्भात ठराव पास झाला आहे.या ठरावात आरएसएसने बांग्लादेशातील हिंदू संदर्भात महत्वाच...

Continue reading

झोपण्यापूर्वी मखाना दूध प्यायल्यास काय होते? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

झोपण्यापूर्वी मखाना दूध प्यायल्यास काय होते? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

मखाना हा एक सुपरफूड मानला जातो. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोकं अनेक प्रकारे मखान्याचे सेवन करत असतात. पण जर तुम्ही रात्री दुधासोबत मखाना घेतला तर तुम्हाला त्याचे अन...

Continue reading

चालणं हा व्यायाम नाही! न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने थेट सांगून सांगितले व्यायामाचे सर्वोत्तम प्रकार

चालणं हा व्यायाम नाही! न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने थेट सांगून सांगितले व्यायामाचे सर्वोत्तम प्रकार

आपल्यापैकी अनेकजण दररोज न चुकता 40 ते 45 किमी चालतात. पण न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने थेट सांगितलं की, चालणं हा व्यायाम नाहीत. त्यामुळे व्यायामासाठी नेमकं काय करावं? बैठी जीवनशै...

Continue reading

मुर्तीजापूर, २२ मार्च २०२५: शहरातील शिवाजी नगरमध्ये उभी असलेली २४ लाख रुपये किमतीची जेसीबी 3DX चोरीला गेल्याची घटना १२ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणाचा तपास करत मुर्तीजापूर पोलिसांनी केवळ काही दिवसांतच ४ आरोपींना अटक करून चोरी गेलेली जेसीबी जप्त केली. घटना कशी उघडकीस आली? फिर्यादी हेमंत ज्ञानेश्वर पिंपळे (३५) यांनी १३ डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, MH 30 AZ 5276 क्रमांकाची जेसीबी त्यांच्या घरासमोर उभी असताना अज्ञात चोरट्यांनी ती लंपास केली. यावरून पोलिसांनी कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि जलद अटक मुर्तीजापूर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा माग काढला. वाशीम शहर पोलिसांच्या सहकार्याने खालील चार आरोपींना अटक करण्यात आली – सुखदेव उर्फ संचित उत्तम गायकवाड (२८), नामदेव उत्तम गायकवाड (२४) (दोघे रा. करंजी, महागाव, जि. यवतमाळ), ज्ञानेश्वर बंडू कच्छवे (२४) (रा. ब्राम्हणवाडा, वाशीम), महादेव बबन पाटील (२३) (रा. वाशीम). जेसीबी परत मिळाली – पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक! अटक आरोपींकडून २४ लाख रुपये किमतीची जेसीबी 3DX जप्त करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पोलिसांची टीम ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे – पोलीस निरीक्षक – अजित जाधव पोलीस उपनिरीक्षक – गणेश सूर्यवंशी पोलीस हवालदार – सुरेश पांडे, नंदकिशोर टिकार, मंगेश विल्हेकर पोलीस कॉन्स्टेबल – सचिन दुबे, गजानन खेडकर, सतीश चाटे, नामदेव आडे नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास दृढ या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे मुर्तीजापूर पोलिसांनी पुन्हा एकदा चोरट्यांचे कंबरडे मोडले आहे! या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास अधिक दृढ झाला आहे.

मुर्तीजापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – २४ लाखांची जेसीबी चोरी प्रकरणी ४ आरोपी गजाआड!

मुर्तीजापूर, २२ मार्च २०२५: शहरातील शिवाजी नगरमध्ये उभी असलेली २४ लाख रुपये किमतीची जेसीबी 3DX चोरीला गेल्याची घटना १२ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणाचा तपास करत मुर्तीजापूर पो...

Continue reading

मोठी बातमी! बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, 24 आणि 25 मार्चला बँका राहणार सुरु, नेमक्या काय आहेत मागण्या?

मोठी बातमी! बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, 24 आणि 25 मार्चला बँका राहणार सुरु, नेमक्या काय आहेत मागण्या?

बँकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांनी (bank employees) दोन दिवस करण्यात येणार संप (Strike) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. Bank : बँकेचे व्यवहार करणाऱ...

Continue reading

उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यचं नाव घेऊ नका, तर राणे म्हणाले, ते संध्याकाळी कुठे जातात, त्यांना सांभाळा; दोन कॉलमध्ये काय संभाषण? नारायण राणेंनी सगळंच सांगितलं

उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यचं नाव घेऊ नका, तर राणे म्हणाले, ते संध्याकाळी कुठे जातात, त्यांना सांभाळा;

Narayan Rane : दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांवरील दबाव आता कमी झाला असल्यानेच त्यांनी नव्याने तक्रार दाखल केल्याचं खा. नारायण राणे म्हणाले. या प्रकरणात पोलिस कारवाई करत नसल्या...

Continue reading

51 वर्षांची मलायका अरोराच्या लूकनं नाही तर पोटावर सगळ्यांच्या नजरा; जाणून घ्या का?

51 वर्षांची मलायका अरोराच्या लूकनं नाही तर पोटावर सगळ्यांच्या नजरा; जाणून घ्या का?

Malaika Arora : मलायका अरोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सगळीकडे तिचीच चर्चा आहे. Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच चर्चेत असते. कधी ...

Continue reading

इंडस्लॅण्ड बँकेचा धक्कादायक प्रकार – लाडली बहिणींच्या खात्यातून कर्ज कपात!

इंडस्लॅण्ड बँकेचा धक्कादायक प्रकार – लाडली बहिणींच्या खात्यातून कर्ज कपात!

अकोट: मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत मिळालेला निधी लाभार्थींच्या खात्यात जमा होत असताना काही बँका हा निधी थेट कर्ज कपात म्हणून वजा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....

Continue reading

पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ पोलिसांना निवेदन सादर

पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ पोलिसांना निवेदन सादर

अकोला जिल्ह्यातील दैनिक अजिंक्य भारतचे ज्येष्ठ पत्रकार आणि क्राईम रिपोर्टर विठ्ठल महल्ले यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ वाडेगाव येथे स्थानिक पत्रकारांनी पोलिसा...

Continue reading