[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांध्ये राडा

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळादोन दिवसांपूर्वी कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातसर्वसामान्य जनतेने प्रचंड संताप व्यक्त केला. ज...

Continue reading

उद्धव ठाकरे

1 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा

उद्धव ठाकरे यांची घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्याछत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा धक्कादायकरित्या कोसळला.पुतळा कोसळल्यावरुन मह...

Continue reading

मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांच्या सुरक्षेत वाढ

मोहन भागवत यांना आता एडवांस सिक्योरिटी लाइजनिंग सुरक्षाकेंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मोहन भागवत यांनाआधी झेड प्लस दर्जाची सुरक्षा होती. त्यात वाढ करून A...

Continue reading

एक्स

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X डाउन!

एक्स (ट्विटर) पुन्हा एकदा ग्लोबल आउटेजचा बळी जगातील सर्वात प्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X पुन्हा एकदातांत्रिक समस्यांचा बळी ठरला. बुधवारी सकाळी हे प्लॅटफॉर्मग्लोबल ...

Continue reading

राजस्थान

आसाराम बापू रायगड जिल्ह्यातील खोपोलीत उपचारासाठी दाखल

राजस्थान उच्च न्यायालयाने 7 दिवसांचा पॅरोल केला मंजूर स्वयंभू धर्मगुरू आसाराम बापू यांना महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातीलखोपोली येथील रुग्णालयात हृदयाशी संबंधित आजारावर उपचारा...

Continue reading

3 सैनिकांचा

अरुणाचल प्रदेशमध्ये आर्मी ट्रक दरीत कोसळला

3 सैनिकांचा मृत्यू, 4 जखमीमंगळवारी 27 ऑगस्ट रोजी अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात लष्कराचा ट्रकखोल दरीत पडला. यामध्ये लष्कराचे ३ जवान शहीद झाले असून ४ जणजखमी झाले आहेत. हवालदार...

Continue reading

बसपाच्या

बसपाच्या अध्यक्षपदी मायावती यांची एकमताने फेरनिवड

बसपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पार पडली.ज्यामध्ये मायावती यांची पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीएकमताने निवड करण्यात आली आहे. सप्टेंबर 2003 पासून ...

Continue reading

महाराष्ट्र

पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक 2024,आरक्षण सोडत संपन्‍न.

महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाच्‍या असाधारण भाग 4 अ अन्वयेअकोला महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपा प्रशासनाव्‍दारा एकुण 20सदस्यांची शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात आलेली आ...

Continue reading

बॉलिवूडमध्ये

‘तुंबाड’ पुन्हा होणार रिलीज!

बॉलिवूडमध्ये गाजलेला सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे.हा सिनेमा म्हणजे 'तुंबाड'. राही अनिल बर्वे दिग्दर्शित ' तुंबाड'सिनेमा पुन्हा रिलीज होणार असल्याने सर्वांना आनंद झाला आहे....

Continue reading

हरियाणामधील

हरियाणा विधानसभा: दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आझाद यांची आघाडी

हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आताराज्यातील प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. हरियाणामध्येसत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या क...

Continue reading