[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
काँग्रेस

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप आक्रमक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबतवक्तव्य केल्यानंतर आज राज्यभर भाजपकडून आंदोलन करण्यातयेत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर यांसह संपूर्ण ...

Continue reading

आगामी

फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा! भाजप नेते नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्येआरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहेत. एकीकडे विरोधक सातत्यानंसत्ताधाऱ्यांना फैलावर घेत आहेत. तर,...

Continue reading

देवेंद्र

देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती: एकनाथ खडसे

 देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर  दिली होती,असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. फडणवीसांनीमनापासून प्रयत्न करेन असं सांगितलं होतं. फडणवीसांनी मुलीचीशपथ ...

Continue reading

लोकसभा

लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या! -सुप्रिया सुळे

लोकसभा निवडणुकीनंतर बहिणी लाडक्या झाल्या आहेत. पंधराशे रुपयांनीनाती निर्माण होत नाहीत. या नात्यावरून देखील महायुतीत श्रेयवाद होतअसल्याची खोचक टीका खासदार सुप्रिया सुळे यांन...

Continue reading

चेतन पाटीलचा

जयदीप आपटेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळलासिंधुदुर्गमधील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर असलेलाछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणानंतरमुख्य आरोपी असलेला जयदीप आपट...

Continue reading

मनोज

कुणाच्याही सभेला जाऊ नका! -मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहनऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटीलप्रचंड अॅक्टिव्ह झाले आहेत. मनोज जरांगे पाटील हे राजकीयनेत्यांची गोची करणार...

Continue reading

संभाव्य

अजित पवार गटाचे 20 उमेदवार ठरले!

संभाव्य नावांची यादी समोरमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेलीनाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरुआहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरु...

Continue reading

आता

वंदे मेट्रो धावण्यासाठी सज्ज!

आता वंदे भारतच्या धर्तीवर भारतातील पहिल्या स्वदेशी हायस्पीडट्रेन वंदे मेट्रोची प्रतीक्षा संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावाढदिवसाच्या एक दिवस आधी 16 सप्टेंबर रो...

Continue reading

आशिया

धारावी प्रकल्पाचे भूमिपूजन!

आशिया खंडातील सर्वात मोठा स्लम भाग असलेल्या धारावी प्रकल्पाचेभूमिपूजन करण्यात आले आहे. माटुंगा येथील आरपीएफ मैदानावरधारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपूजन गुरुवारी करण्यात आ...

Continue reading

सध्याच्या

भारतात लाँच झाली मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी

सध्याच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाहन कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षितकरण्याची तयारी केली आहे. देशातील एक मोठी कार उत्पादक कंपनीमारुती सुझुकी (Maruti Suzuki) अनेकदा कार बाज...

Continue reading