[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
अमेरिका

राहुल गांधींविरोधात भाजपचे आज राज्यभर आंदोलन

अमेरिका दौऱ्यावर असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीभारतातील आरक्षण संपवण्याबाबत वक्तव्य केले होते.आरक्षणासंदर्भात केलेल्या या विधानानंतर भारतीय जनतापक्ष चांगलात आक्...

Continue reading

दिल्ली

अरविंद केजरीवाल 177 दिवसांनी येणार तुरुंगातून बाहेर

दिल्ली मद्य धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, न्यायालयाने सीबीआयच्या अटकेला नियमानुसार ठपका ठेवला. दिल्लीचे मुख्यमंत्री 177 दिवसांनी तु...

Continue reading

26 ऑगस्टला

पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव!

26 ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोटकिल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांतकोसळला. दु...

Continue reading

अंबरनाथ

अंबरनाथ: मोरिवली एमआयडीसी परिसरात रासायनिक वायूगळती

अंबरनाथ शहरातील मोरिवली एमआयडीसी परिसरात मोठीरासायनिक वायूगळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे.MIDC मधील एका रासायनिक कंपनीतून गुरुवारी रात्री उशीरावायूगळती झाली.  अंबरनाथ...

Continue reading

दोन वर्षात मुंबई होणार खड्डेमुक्त!

पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचाठरणारा कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे कामपूर्ण झालं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते...

Continue reading

राष्ट्रीय

पावसामुळे दिल्लीतील काही भागात वाहतूक विस्कळीत

राष्ट्रीय राजधानीत पावसानंतर पाणी साचल्यामुळे पूर्व आणि पश्चिमदिल्लीसह अनेक भागांत गुरुवारी वाहतूक कोंडी झाली. गुरुवारीसकाळी इंडिया गेट, जनपथ रोड, आरके पुरम, कालिंदी कुंज,...

Continue reading

जम्मू

इल्तिजा मुफ्तींचे कलम ३७० बाबत मोठं विधान

जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरुआहे. १९ सप्टेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे.काश्मीरमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. नॅशनल कॉन्फरन्स ...

Continue reading

अमेरिकेत

आरक्षण कुणीही संपवू शकत नाही -रामदास आठवले

अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षणसंपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महामानवडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, आदिवासी, ओबीसी,...

Continue reading

मध्य

दतिया येथे पावसामुळे मोठी दुर्घटना!

मध्य प्रदेशातील दतिया येथे पावसामुळे मोठी दुर्घटना,घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यूमध्य प्रदेशातील दतिया येथील खालका पुरा भागात पावसामुळेमोठी दुर्घटना...

Continue reading

भारतात

७० वर्षांवरील वृद्धांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

भारतात आता ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान भारतअंतर्गत कव्हर मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हीमाहिती दिली. कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान त्यांन...

Continue reading