आशिया खंडातील सर्वात मोठा स्लम भाग असलेल्या धारावी प्रकल्पाचे
भूमिपूजन करण्यात आले आहे. माटुंगा येथील आरपीएफ मैदानावर
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपूजन गुरुवारी करण्यात आले. परंतु
Related News
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे नेमकं काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य ताण आणि आयुष्यभराची चिंता
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय : घरातील मोठी मुलगी असणं अनेकदा अभिमा...
Continue reading
Kattalan Review : स्टाईल आणि अॅक्शनचा तडका, पण कथेत भावनिक खोलीचा अभाव
Kattalan Review : ‘मार्को’सारख्या प्रचंड चर्चेत राहिलेल्या आणि यशस्वी...
Continue reading
अबूधाबीमध्ये हिजाब परिधान केल्याने अंकिता लोखंडे ट्रोल; सोशल मीडियावर धर्मांतराच्या चर्चांना उधाण
अबूधाबीती...
Continue reading
iPhone 18 Pro लॉन्चपूर्वी मोठी लीक! ‘डार्क चेरी’ आणि ‘स्काय ब्लू’ रंगांची चर्चा; Apple पुन्हा बदलणार डिझाइन?
Appleच्या आगामी iPhone 18 Pro मालिक...
Continue reading
Twisha Sharma च्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! 20 लाखांचे शेअर्स, CCTV लॉग्स आणि शेवटच्या 40 मिनिटांचा तपास; CBIच्या रडारवर संपूर्ण कुटुंब
अभिनेत्री आणि मॉडेल
Continue reading
मानसशास्त्राचा दावा! तुमचा आवडता ऋतू सांगू शकतो तुमचा स्वभाव; जाणून घ्या तुम्ही नेमके कसे आहात
प्रत्येक व्यक्तीचा एक आवडता ऋतू असतो. काहींना थंडीच्या दिवस...
Continue reading
‘Chunnari Chunnari’च्या नव्या व्हर्जनवरून सोशल मीडियात चर्चा; सलमान खान-सुष्मिता सेनची जोडी पुन्हा पाहण्याची चाहत्यांची मागणी
‘ Chunnari Chunnari’वरून चर्चा रंगली : बॉलिवूडमधील का...
Continue reading
‘Hai Jawani Toh Ishq Hona Hai’वरून मोठा वाद; वाशू भगनानींची 400 कोटींची याचिका, डेव्हिड धवन आणि टिप्स इंडस्ट्रीज अडचणीत?
‘Hai Jawani ...
Continue reading
घरच्या घरी बनवा पराठा मसाला; साध्या पराठ्यालाही मिळेल हॉटेलसारखी चव
घरच्या घरी बनवा खास पराठा मसाला : भारतीय घरांमध्ये नाश्त्...
Continue reading
हे भूमिपूजन ‘चोरी-चोरी चुपके-चूपके’ झाल्याचा आरोप धारावी बचाव
आंदोलन समन्वयक ॲड. राजेंद्र कोरडे यांनी केला आहे. या प्रकल्पास
स्थानिकांचा होत असलेल्या विरोधामुळे ‘चोरी चोरी’ भूमिपूजन करण्यात
आल्याचे त्यांनी म्हटले आहे. सेक्टर सहामध्ये रेल्वेचे स्टाफ क्वार्टर आणि
कार्यालयांचा काम सुरु होणार आहे. या ठिकाणी रेल्वे भवन निर्माण
केल्यानंतर ते सरकारला दिले जाणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे
भूमिपूजन प्रथमतः गणेश चतुर्थीच्या दिवशी ७ सप्टेंबर २०२४ रोजी करण्याचा
निर्णय घेण्यात आला होता. धारावी बचाव आंदोलनाने आंदोलनाचा इशारा
देताच हा कार्यक्रम रद्द करून तो १२ सप्टेंबर २०२४ रोजी करण्याचे ठरले.
या भूमिपूजनाच्या आदल्या दिवशी ११ सप्टेंबर २०२४ रोजी लाक्षणिक उपोषणाचा
कार्यक्रम तसेच १२ सप्टेंबर रोजी ठरलेला भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळवून
लावण्याचा इशारा धारावी बचाव आंदोलकांनी दिला होता. ठरल्याप्रमाणे ११
सप्टेंबर रोजी लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम पार पडला. या उपोषणाच्या
वेळी धारावी पुनर्विकास परियोजना प्राइवेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) पोलीस
उपायुक्त परिमंडळ १२ सप्टेंबर रोजीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द केल्याचा
निरोप पाठवला. डीआरपीपीएलने दिलेली माहिती आणि पोलिसांची विनंती
यांना मान देऊन धारावी बचाव आंदोलनाने उपोषणाचा तसेच १२ तारखेच्या
आंदोलनाचा कार्यक्रम स्थगित केला होता.
Read also: https://ajinkyabharat.com/maruti-suzuki-swift-cng-launched-in-india/