मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक नेत्यालाघेराव घालत मराठा आरक्षणाची मागणी रेटण्याची मराठा आंदोलकांचीपद्धत आजही कायम राहिली असून धाराशिवच्या परंड्यात आ...
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून एक मोठी बातमी समोर येतआहे. कोलकात्याच्या एसएन बॅनर्जी रोडवर मोठा स्फोट झालाआहे. या स्फोटात एक कचरा वेचणारा जखमी झाला आहे. कोलकातापोलीस या...
सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिली माहिती
साऊथची सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा चे 'एक्स' अकाउंट हॅकझाले आहे. अभिनेत्रीने शुक्रवारी सोशल मीडियावर आपले एक्सचेअकाउंट हॅक झ...
विधानसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेसचा मेगा प्लॅन विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे.लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर काँग्रेस आतामहाराष्ट्रात मोठा डाव टाक...
यवतमाळ जिल्हा पोलिसांतर्फे शहरात नशामुक्ती जनजागृतीकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यवतमाळ पोलीस दल वमहात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्तविद्यमाने...
महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने शैक्षणिकक्षेत्राशी निगडीत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व माध्यमां...
राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्येईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियां...
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय हॉकी संघाच्याखेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमधील फॉर्म कायम ठेवला आहे.चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीस्पर्धेत टीम इ...
गणपती विसर्जनात ढोल ताशाचा आवाज घुमणार!गणेशोत्सात ढोल ताशा पथकामध्ये 30 पेक्षा जास्त वादक नसावे असाआदेश हरित लवादाने दिला होता. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानेस्थगिती द...
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असूनगणेशोत्सवानंतर काही दिवसांतच निवडणूक आयोगाकडून विधानसभानिवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमी...