[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
जळगावाच्या

जळगाव: भंडाऱ्यातून विषबाधा, 113 विद्यार्थ्यांवर उपचार सुरु

जळगावाच्या पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे सारंग माध्यमिकविद्यालयात गणपती विसर्जनानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यातआला होता. या भंडाऱ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी विद...

Continue reading

पंतप्रधान

आज डोडामध्ये पंतप्रधानांची सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी (14 सप्टेंबर) जम्मू-काश्मीरच्याडोडा येथे मेगा रॅलीला संबोधित करणार आहेत. विधानसभा निवडणुकीतभाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ त्यांच्या निवडणूक...

Continue reading

दोन

जम्मू-काश्मीर: पीएम मोदींचा दौरा असतानाच दहशतवाद्यांमध्ये चकमक

दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठारजम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी दोन ठिकाणीसुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लामध्येतीन दहश...

Continue reading

राजस्थान

काँग्रेस आमदार झुबेर खान यांच निधन

राजस्थान मधील अलवर जिल्ह्यातील रामगड मतदारसंघातीलकाँग्रेस आमदार जुबेर खान यांचे शनिवारी सकाळी निधन झाले.अनेक दिवसांपासून आजारी असलेले आमदार जुबेर खान यांनी पहाटे5.50 वा...

Continue reading

तेल्हारा

मेंढपाळांना सर्वतोपरी मदत करू; जि.प. अध्यक्षा संगिता अढाऊ यांचे आश्वासन

तेल्हारा तालुक्यातील चित्तलवाडी, करी रुपागड येथील मेंढ्यांनामागील पंधरवाड्यापासून अज्ञात आजाराची लागण झाल्याने हजाराच्याजवळपास मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. या घटन...

Continue reading

बालकांच्या

अकोला: जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण माह धुमधडाक्यात

बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहार महत्त्वाचा -संगीता अढाऊदेशाचे उज्वल भविष्य असलेल्या बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांनापोषण आहार देणे आवश्यक असून, जिल्ह्यात पोषण मा...

Continue reading

संरक्षण

ओडिशाच्या किनाऱ्यावर VL-SRSAM क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि भारतीयनौदलाने ओडिशाच्या किनाऱ्याजवळील चांदीपूर येथील एकात्मिकचाचणी श्रेणी (ITR) वरून वर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस-टू-एअरमिस...

Continue reading

गुजरातच्या

मेश्वो नदीत आठ जणांचा बूडून मृत्यू, पंतप्रधानांकडून शोक

गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येतआहे. शुक्रवारी मेश्वो नदीत जणांचा बूडून मृत्यू झाला. तरुण मंडळी नदीतआंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यावेळीस ही घटन...

Continue reading

मुंबईतील

घाटकोपर परिसरात निवासी इमारतीला आग; 13 जण जखमी

मुंबईतील घाटकोपर परिसरात शनिवारी सकाळी एका इमारतीलाआग लागली. या आगीत १३ रहिवासी जखमी झाल्याची माहितीअधिकाऱ्यांनी दिली आहे. आगीची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमनदल घटनास्थ...

Continue reading

आगामी

विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरजिल्ह्यामध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारींचा जिल्हा निवडणूक अधिकारीतथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त ...

Continue reading