17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत साईनाथ पारधीने जिंकले कांस्यपदक
4 भारतीय महिला कुस्तीपटू पोहोचल्या अंतिम फेरीत
भारताच्या साईनाथ पारधी ने बुधवारी अम्मान, जॉर्डन येथे झालेल्या
17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 51 किलो ग्रीको...