अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. सध्या प्राजक्ताच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.
आता प्राजक्ताने स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्राजक्ता नेमकं काय म्हणाली चला जाणून घेऊया…
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
Related News
केसांच्या चांगल्या वाढीसाठी आजच आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ; जाणून घ्या फायदे आणि आवश्यक काळजी
केस गळणे, केस तुटणे, केसांची वाढ मंदावणे आणि केस क...
Continue reading
कॉकरोच जनता पार्टीचं नाव बदला; रामदास आठवलेंचा अभिजीत दीपके यांना सल्ला, म्हणाले- ‘तरुण झुरळ नसतात!’
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच क...
Continue reading
FD की म्युच्युअल फंड? 5 वर्षांत 5 लाख रुपयांवर कुठे मिळेल अधिक फायदा; आकडेवारीतून समजून घ्या
आजच्या काळात केवळ पैसे कमावणे पुरेसे नाही, तर कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणेही तित...
Continue reading
धनुष्यबाण चिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांचीही मागणी
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढ...
Continue reading
Jio चा 98 दिवसांचा भन्नाट प्लॅन; दररोज 2GB डेटा आणि Google Gemini AI Proसह अनेक फायदे
Jio : भारतातील टेलिकॉम क्षेत्रात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून वेगवेगळे रिचार्ज ...
Continue reading
5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षच देऊन टाकणार का? देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात बिनतोड सवाल
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणीच्या अंति...
Continue reading
Lucknow News : 3 पिस्तुल, 3 मृत्यू आणि डोक्यात गोळी; लखनऊ हत्याकांडाची Inside Story
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये गुरुवारी घडलेल्या तिहेरी मृत्यूच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गोम...
Continue reading
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘भाजपचाच राजकीय फायदा होईल’
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू ...
Continue reading
पॉपकॉर्नला केवळ जंक फूड समजू नका! ‘हे’ आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित
पॉपकॉर्न म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर चित्रपटगृह, टीव्हीसमोरचा नि...
Continue reading
CJP आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींना सुरेश ओबेरॉय यांनी सुनावलं; म्हणाले, आधी सत्य समजून घ्या
ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी CJP म्हणजेच कॉक्...
Continue reading
सतत होणारी डोकेदुखी सामान्य समजू नका! ‘ही’ लक्षणे ब्रेन ट्युमरचा इशारा ठरू शकतात
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत डोकेदुखी ही अत्यंत सामान्य समस्या मानली जाते. कामाचा ताण, अपुरी झोप...
Continue reading
Shivsena Supreme Court Hearing : ‘आमच्याकडे अधिकार आहेत’, शिवसेना खटल्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाच्या आणि बहुचर्च...
Continue reading
प्राजक्ता ही तिच्या चित्रपटांसोबतच कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे.
तिचा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लग्नावर भाष्य केले आहे.
आता प्राजक्ता नेमकं काय म्हणाली चला जाणून घेऊया…
नुकताच प्राजक्ता माळीने ‘सुमन म्युझिक मराठी’ या युट्यूब चॅनेलच्या
‘आम्ही असं ऐकलंय’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
या कार्यक्रमात प्राजक्ताने खासगी आयुष्यावर भाष्य केले.
प्राजक्ता लग्नासाठी तयार असून तिने आईला मुले बघण्याची परवानगी दिल्याचे सांगितले आहे.
त्यानंतर लगेच प्राजक्ताला दोन मुलांनी पत्राच्या माध्यमातून मागणी घातली.
त्यामधील शेतकरी मुलगाचे पत्र प्राजक्ताला आवडले आहे.
दोन मुलांनी पाठवली पत्र
“माझ्यासाठी मुले शोधण्याकरीता आता मी आईला परवानगी दिली आहे.
खरंतर ही ब्रेकिंग न्यूज आहे. काही दिवसांपूर्वी मी उडत उडत असच कुठेतरी बोलून गेले होते.
त्यानंतर आईला खरंच दोन पत्र आली. मला ती पत्र आवडली आहेत.
मला असे वाटते की त्यांना फोन करावा. कारण त्यातील एका पत्रामध्ये त्यांनी खूप प्रांजळपणे म्हटलेले आहे की,
‘मी शेतकरी आहे. मला माहिती आहे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बोलत आहे. तुमचे क्षेत्र वेगळे आहे.
पण मला हे प्रांजळपणे मांडायचे आहे की मी शेतकरी आहे. मी शेतीच करणार आहे.
तुम्हाला आवडणार असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचे आहे’” असे प्राजक्ता माळी म्हणाली.
या कार्यक्रमात प्राजक्ता पुढे म्हणाली की, ‘मला हे पत्र प्रचंड आवडले. ते पाहून मी म्हणाले की गोड आहे.
या पत्रामुळे मी आता मुले बघण्यासाठी नकार दिलेला नाही.
आधी मी म्हणायचे की तुम्ही डोकेदुखी नका करू.
माझ्या डोक्याला ताप देऊ नका. पण आता मी प्रवाहप्रमाणे वाहत जाणार आहे.
तुम्हाला वाटते मी असे करायचे मग आणाच शोधून. मी बघते. पण जेव्हा होईल तेव्हा होईल.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/pandya-troll-kl-rahulkadun-shranyacha-salla/