[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
अकोल्यातील तलाठ्याची आत्महत्या; पत्नीवर गंभीर आरोप करत घेतला गळफास

अकोल्यातील तलाठ्याची आत्महत्या; पत्नीवर गंभीर आरोप करत घेतला गळफास

अकोला – अकोल्यातील तेल्हारा येथे कार्यरत असलेल्या तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिलानंद माणिकराव तेलगोटे (रा. तेल्हारा) असे या तलाठ्याचे नाव अस...

Continue reading

अकोल्यात उत्साहात साजरी झाली ईद; हजारो मुस्लिम बांधवांची ईदगाह मैदानावर नमाज अदा

अकोल्यात उत्साहात साजरी झाली ईद; हजारो मुस्लिम बांधवांची ईदगाह मैदानावर नमाज अदा

अकोला - मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यानंतर आज अकोल्यात ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली. अकोल्यातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर हजारो मुस्ल...

Continue reading

Jitendra Awhad : मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी का मानले राज ठाकरे यांचे आभार

Jitendra Awhad : मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी का मानले राज ठाकरे यांचे आभार

Jitendra Awhad : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा काल भव्यतेत पार पडला. राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. खरंतर मनसेचा हा गुढी पाडवा मेळावा आणि शरद पवार यांच्या पक्ष...

Continue reading

अकोला शहरात पोलिसांचा रूटमार्च; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना मजबूत

अकोला शहरात पोलिसांचा रूटमार्च; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना मजबूत

अकोला: आगामी रमजान ईद, श्रीराम नवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे.याच अनुषंगाने प...

Continue reading

वीज स्वस्त! टाटा पॉवरची वीजदरात कपात, मुंबईकरांना मोठा दिलासा

वीज स्वस्त! टाटा पॉवरची वीजदरात कपात, मुंबईकरांना मोठा दिलासा

वीज दरामध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून नवे दर जारी करण्यात आले आहेत. त्यानंतर आता टाटा पावरकडून देखील आपले वीज दर कमी केले जाणार आह...

Continue reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपुरात, RSS स्मृती भवन आणि दीक्षाभूमीला भेट देणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपुरात, RSS स्मृती भवन आणि दीक्षाभूमीला भेट देणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला

हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याला नागपूरात दरवर्षी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत संबोधन करीत असतात. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकाच व्यासपीठावर असणार आहेत.पंतप्रधा...

Continue reading

PAK vs NZ : पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या मुलाने पाकिस्तानला पराभूत केलं, कसं काय कनेक्शन ते जाणून घ्या

PAK vs NZ : पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या मुलाने पाकिस्तानला पराभूत केलं, कसं काय कनेक्शन ते जाणून घ्या

न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 344 धावा केल्या, तर पाकिस्तानचा संघ 271 धावांवर ऑलआउट झाला.न्यूझीलंडने या सामन्यात ...

Continue reading

अकोला: शहरातील जेतवन नगरमध्ये ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून तीन युवकांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या करण शितळे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात खदान पोलिसांनी एकूण 8 आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी 4 आरोपी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मृतकाच्या कुटुंबाची न्यायासाठी लढा – फाशीची मागणी या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आज अकोला शहरातील खदान परिसरातून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मृतक करण शितळेच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली. घटनेची पार्श्वभूमी काही दिवसांपूर्वी जेतवन नगर येथे किरकोळ कारणावरून तणाव निर्माण झाला होता. ऑटोचा किरकोळ धक्का लागल्याने वाद वाढला आणि त्याचे पर्यवसान चाकू हल्ल्यात झाले. यात करण शितळे गंभीर जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांची कारवाई खदान पोलिसांनी तातडीने कारवाई करत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे. मात्र, मृतकाच्या कुटुंबीयांना फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरा पर्याय मान्य नसून, त्यांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. नागरिकांमध्ये संताप – कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मृतकाच्या कुटुंबीयांसह नागरिकांकडून केली जात आहे.

अकोला: जेतवन नगर हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

अकोला: शहरातील जेतवन नगरमध्ये ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून तीन युवकांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या करण शितळे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्य...

Continue reading

पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला २० वर्षांचा सश्रम कारावास

पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला २० वर्षांचा सश्रम कारावास

अकोला: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावत २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीवर भादंवि कलम ३७६ (३) अंतर...

Continue reading