पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन – खांबोरा पाणीपुरवठा योजना अपयशी
खारपणपट्टी: खारपणपट्ट्यातील बारूला विभागातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई
निर्माण झाली असून ग्रामस्थांना १५ ते २० दिवसांआड पाणी मिळत आहे.
खांबोरा पाणीपुरवठा योजना...