मनसेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा, शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, नेमकं काय बोलणार?
यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व असून महापालिका निवडणुकीपासून ते सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या
राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता व...