विधानसभेनंतर अजित पवार संपतील! शरद पवार गटाच्या नेत्याचा दावा
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नीचा
मोठ्या मताधिक्क्यानं पराभव झाला होता. तीच अवस्था आता
अजित पवारांची बारामतीत होणार आहे. ते किमान 75000
मतांनी पडतील, असा दा...