पतंजली फूड लिमिटेड, वाशीम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
वाशीम | २१ जून २०२५
आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली फूड लिमिटेड, वाशीम येथे विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले.
यंदाचा योग दिन ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पन...