अकोला: हमजा प्लॉट येथे मुख्य जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया, पाणीपुरवठा विस्कळीत
अकोला शहरातील हमजा प्लॉट, हरिहर पेठ येथे ५०० मिमी व्यासाची मुख्य
जलवाहिनी क्षतिग्रस्त झाल्याने गंगा नगर, जोगळेकर प्लॉट आणि
लोकमान्य नगर या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे....