आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीची पाणीपुरवठ्याबाबत उदासीनता; नागरिकांना नाहक त्रास
अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीकडून दलित वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या
पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अंगणवाडीजवळ हातपंप असूनही...