[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
मुंबईतून आणखी एका शहरासाठी धावणार वंदे भारत, कसा असेल मार्ग, जाणून घ्या

मुंबईतून आणखी एका शहरासाठी धावणार वंदे भारत, कसा असेल मार्ग, जाणून घ्या

Vande Bharat Route: मुंबईकरांसाठी आणखी एक वंदे भारत मिळणार आहे. जाणून घ्या कोणत्या मार्गावर धावणार Vande Bharat Route: भारतीय रेल्वेतून लाखो लोक प्रवास करतात. नागरिकांचा प्रवास...

Continue reading

DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?

DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?

Delhi Capitals vs Lucknow Super Giants : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत 18 व्या मोसमात फ्लॉप ठरला. लखनौकडून खेळताना पंत फलंदाज, कर्णधार आणि विकेटकीपर या...

Continue reading

दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट; सतीश सालियन यांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं वक्तव्य

दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट; सतीश सालियन यांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं वक्तव्य

दिशा सालियनच्या वडिलांनी आज अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे प्रकरणात मोठं ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. दिशा सा...

Continue reading

अकोला महापालिकेचा 10.92 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

अकोला महापालिकेचा 10.92 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

अकोला: अकोला महानगरपालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा ₹10.92 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त लहाने यांनी आज सादर केला. ₹1456.83 कोटींच्या अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत...

Continue reading

Mahila Samridhi Yojana : भाजपने सत्ता मिळवताच आणखी एका राज्यात लाडक्या बहिणींना दिलासा, तब्बल २५०० रुपये मिळणार, योजना काय?

Mahila Samridhi Yojana : भाजपने सत्ता मिळवताच आणखी एका राज्यात लाडक्या बहिणींना दिलासा, तब्बल २५०० रुपये मिळणार, योजना काय?

Delhi Govt State Budget 2025 Highlights : दिल्लीच्या​ मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. ​दिल्ली सरकारने प्रथमच सभागृहात ​एक लाख कोटी रुपयांच...

Continue reading

बलाढ्य अमेरिकेचा War Plan फुटला! कुठे नि केव्हा होणार होता हमला? ट्रम्पच्या टीमकडून मोठी चूक

बलाढ्य अमेरिकेचा War Plan फुटला! कुठे नि केव्हा होणार होता हमला? ट्रम्पच्या टीमकडून मोठी चूक

America War Plan Leak : अमेरिकेचा वॉर प्लॅन अचानक फुटल्याने लष्करी अधिकारी, गुप्तहेर खात्याची एकच तारांबळ उडाली. किती आणि केव्हा हल्ला करणार हे अगोदरच उघड झाले. ही गुप्त योजना कश...

Continue reading

Prashant Koratkar आत, पोलीस स्टेशन बाहेर अशी स्थिती, हे PHOTO एकदा बघा, लोकांचा राग समजेल

Prashant Koratkar आत, पोलीस स्टेशन बाहेर अशी स्थिती, हे PHOTO एकदा बघा, लोकांचा राग समजेल

Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणलं आहे. तो जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये असताना बाहेर मोठी गर्दी जम...

Continue reading

सुनसान घरात एकटीच राहत होती तरुणी; पोलिसांनी वय विचारताच बसला मोठा धक्का, समोर आलं मोठं कांड

सुनसान घरात एकटीच राहत होती तरुणी; पोलिसांनी वय विचारताच बसला मोठा धक्का, समोर आलं मोठं कांड

उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एक तरुणी राहत होती. ती तिथे आपल्या उपजीविकेसाठी छोटं, मोठं काम करत होती. एक दिवस अचानक तिथे पोलीस पोहोचले, त्यानंतर धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर...

Continue reading

सुनील शेट्टीचं झालं प्रमोशन, नातीच्या जन्मानंतर नव्या ड्यूटीला सुरुवात

सुनील शेट्टीचं झालं प्रमोशन, नातीच्या जन्मानंतर नव्या ड्यूटीला सुरुवात

आजोबा झाल्यानंतर सुनील शेट्टी भावुक झाला आहे. लेक अथियासाठी त्याने खास पोस्ट शेअर केली असून एका शोमध्ये आनंद व्यक्त केला आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल नुकताच आई-बाबा झाले आहेत...

Continue reading

IPL 2025 चा चौथा सामना खूपच रोमांचक ठरला. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायट्ंस यांच्यात विशाखापट्टनम येथे झालेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या ओव्हरमध्ये लागला. एकवेळ लखनऊची टीम सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण अखेरीस त्यांचा एक विकेटने पराभव झाला. लखनऊने दिल्लीला विजयासाठी 210 धावांचा टार्गेट दिलं होतं. DC ने 65 रन्सवर 5 विकेट गमावले होते. पण त्यानंतर सामना पूर्णपणे फिरला. लखनऊला आपलं टार्गेट डिफेंड करता आलं नाही. या सामन्यानंतर असं काही घडलं की, ज्याने सगळ्यांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर फ्रेंचायजी मालक संजीव गोयनका मैदानावर दिसले. संजीव गोयनका मागच्या सीजनच्यावेळी सुद्धा चर्चेत होते. LSG च्या पराभवानंतर मैदानातच त्यांचा कॅप्टन केएल राहुल बरोबर वाद झाला होता. यावेळी ते पंतला काहीतरी सांगताना दिसले. दोघांमध्ये काहीवेळ बोलणं झालं. टीमचे हेड कोच जस्टिन लँगर सुद्धा या चर्चेमध्ये दिसले. या चर्चेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. केएल राहुल लखनऊपासून का वेगळा झाला? 2024 आयपीएल सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन होता. सनरायजर्स हैदराबादकडून पराभव झाल्यानंतर संजीव गोयनका यांनी केएल राहुलला सुनावलं होतं. या प्रकाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. त्यानंतर बातमी आलेली की, केएल राहुल आणि संजीव गोयनका यांच्यात सर्वकाही आलबेल नाहीय. त्यानंतर आता चालू असलेल्या सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सपासून वेगळा झाला. आशुतोष शर्माची स्फोटक इनिंग, मॅच फिरली लखनऊने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 209 धावा केल्या. निकोलस पूरनने सर्वाधिक 75 आणि मिचेल मार्शने 72 धावांची खेळी केली. डेविड मिलरने 27 धावांच योगदान दिलं. प्रत्युत्तरात दिल्लीच्या टीमने 6.4 ओव्हर्समध्ये 65 धावांवर 5 विकेट गमावलेले. त्यानंतर आशुतोष शर्मा एक स्फोटक इनिंग खेळला. त्याने 31 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावत दिल्लीच्या टीमला विजय मिळवून दिला.

LSG vs DC : मालक संजीव गोयनका मैदानात, LSG च्या पराभवानंतर पंतला ओरडा का?

LSG vs DC : IPL 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला एक विकेटने हरवलं. या मॅचनंतर लखनऊ फ्रेंचायजीचे मालक संजीव गोयनका आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये मैदानावर ...

Continue reading