वादळी वाऱ्याने झाड कोसळलं, चारचाकीतील प्रवासी थोडक्यात बचावले –
अकोला | १४ मे २०२५
अकोला शहरासह जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने धडक दिली,
ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे शहरातील अनेक
ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटन...