जम्मू काश्मीर वरून राजस्थान पर्यंत पाक आणि सटे बॉर्डर या ठिकाणी परत होणार मॉक ड्रिल
पाकिस्तान पासून सर्व राज्यांमध्ये गुरुवारी संध्याकाळी मॉक ड्रिल होणार हे गुजरात पंजाब राजस्थान आणि
जम्मू कश्मीर मध्ये होणार यावेळी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जाणार आहे....