जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
जालना मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे अशी की रुग्णांवरती
चक्क फरशीवर गादी टाकून सलाईन द्वारे उपचार करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यामधील सामान्य रुग्णालयातील एक...