धनंजय मुंडेंनी आता तरी राजीनामा द्यावा – आमदार क्षीरसागरांचा घणाघात!”
Sandeep Kshirsagar : आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा.
असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जोरदार घणाघात केला आहे.
Sand...