Sandeep Kshirsagar : आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा.
असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जोरदार घणाघात केला आहे.
Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील
Related News
पतीच्या निधनानंतर दोन महिन्यांनी Aruna Irani यांचा भावूक व्हिडीओ; म्हणाल्या, ‘शेवटच्या श्वासापर्यंत अशीच साथ द्या!’
Aruna Irani Emotional Video : ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईराणी या...
Continue reading
ज्या देशाने भारताला गुलाम बनवले, त्याच ब्रिटनच्या संसदबाहेर Dhruv Rathee चे आंदोलन; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
भारतातील निवडणूक प्रक्रियेवरून सुरू असलेला राजकीय वाद ...
Continue reading
राहुल गांधी यांनी गर्भवती महिला पत्रकाराला धक्का दिला? भाजपचा गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?
SIR विरोधातील आंदोलनादरम्यान महिला पत्रकारासोबत गैरवर्तन झाल्याचा भाजपचा दावा; ऋचा पारा...
Continue reading
ध्रुव राठीची 58 कोटींची संपत्ती? कमाईचे 5 मोठे स्रोत जाणून घ्या!
Dhruv Rathee Net Worth: प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असतो. राजकारण, ...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “सरकार मोठी चूक करतंय, आम्हाला हेच हवंय!”
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गां...
Continue reading
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : सरकारी कंपन्याही वाढवणार पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : Petrol आणि डिझेलच्या दरांक...
Continue reading
दांडूके चालवा, बंदुका रोखा, आम्ही जाणारच! संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा; संसद भवन ते आयोगाच्या कार्यालयापर्यंत कडेकोट ...
Continue reading
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश एअरवेजचे विमान अचानक 28 हजार फूट खाली; आयर्लंडच्या आकाशात खळबळ
फ्लायदुबईच्या विमानाशी संबंधित धक्कादायक घटना चर्चेत असतानाच विमान वाहतुकीशी संबंधित आणखी...
Continue reading
SIR वरून विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचे सणसणीत उत्तर; अचूक मतदार यादीसाठी महत्त्वाचे 8 मुद्दे समोर
Devendra Fadnavis on SIR : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR 2026...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
Continue reading
Green Teaफक्त पिण्यासाठी नाही; त्वचेच्या ग्लोसाठीही ठरू शकते उपयोगी, जाणून घ्या वापरण्याच्या ५ सोप्या पद्धतीGreen Tea हा आरोग्यासाठी फायदेशीर पेय म्हणून ओळखला जातो....
Continue reading
(Santosh Deshmukh Murder Case) चार्जशीट मधून जे समोर आलं तेच आम्ही आधीपासून बोलत होतो. .
संतोष अण्णा देशमुख प्रकरणांमध्ये मुख्य मास्टर माईंड आणि सुत्रधार वाल्मिक कराडच (Walmik Karad) आहे.
धनंजय मुंडे म्हणतात वाल्मिक कराड माझा निकटवर्तीय आहे. निकटवर्तीय आहे म्हणजे सगळे अधिकार त्याला दिले का?
घटनाक्रम बघितला तर घुलेला कराडने फोन कधी केला, हे सगळं समोर आलं आहे. त्यामुळे मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड समोर आला आहे.
परिणामी आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा.
असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar)यांनी जोरदार घणाघात केला आहे.
वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी कोण प्रयत्न करत होतं?
सभागृहमध्ये विषय झाल्यानंतर जे कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा दिला जाईल, असं सरकारकडून सांगितलं गेलंय.
वाल्मिक कराड एवढा मोठा माणूस नाही की त्याचा गुन्हा दाखल करायला 24 तास लावले, संरक्षण देण्याचा त्याला प्रयत्न केला.
महादेव मुंडे प्रकरणात सुद्धा न्याय मिळावा, असा आता सगळ्यांना वाटत आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे सुद्धा आंदोलनाला बसल्या आहेत.
त्यांना सुद्धा वाटतं या प्रकरणातील आरोपीला सुद्धा शिक्षा मिळवी. पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर समोर
आणले तर सगळेच आणखी अजून समोर येईल. वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होऊ नये,
यासाठी कोण प्रयत्न करत होतं? कोण दबाव टाकत होतं? हे सुद्धा समोर येईल, असेही आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले.
महादेव मुंडे खून प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांचे उपोषण
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे या
आजपासून(3 मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बासल्या आहेत. परळीतील महादेव मुंडे यांचा
16 महिन्यांपूर्वी परळी तहसील परिसरात खून झाला होता. यातील आरोपी अद्यापही अटक नाहीत.
त्यामुळे यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे उपोषण करत आहेत.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या खून प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली.
मात्र तरी देखील अद्याप यातील एकाही आरोपींना अटक झालेली नाही.
ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाला मस्साजोग ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/nandurbar-breaking-junya-vadatun-majurachi-kuradin-nirghran-killing/