Balasaheb Thorat on Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात
मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.
Balasaheb Thorat on Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच
Related News
अकोला
एम आय एम शाखेच्यावतीने एक शिष्टमंडळाने अकोला महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आणि
शहरातील गुंटेवारी प्लॉट्सचे लेआउट सुरू करा अशी शिष्टमंडळाने आयुक्तांना मागणी केली होत...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
बोरगाव मंजू (ता. अकोला) येथे सोमवारी रात्री उशिरा शुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव करत वादाला उधाण आले.
क...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथे दरोडा टाकणाऱ्या टोळीचा उरळ पोलिसांनी पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे.
फिर्यादीला अडवून चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील दोन चांदीच...
Continue reading
अकोला - सिने सृष्टीत मानाचे असलेल्या चित्रनगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी अकोल्याचे दिग्दर्शक निलेश
जळमकर यांची त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल अखिल भा...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
अकोला जिल्ह्यात आजपासून 4 जुलैपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये जिल्ह्यात जून महिन्यात 155 मिमी पावसाची नोंद झाली असून तो...
Continue reading
अकोला प्रतिनिधी | २ जुलै २०२५
हिंदी सक्तीबाबत मनसे व शिवसेनेच्या भूमिकांवरून राज्यातील राजकारण तापले असताना,
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माजी...
Continue reading
मुर्तीजापूर (अकोला) –
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील बाबुळगाव जहागीर, एमआयडीसी अकोला परिसरात २९ जून रोजी दुपारी स्पेन गार्डन समोर भीषण अपघात घडला.
गुजरातहून नागपूरकडे माती घ...
Continue reading
नवी दिल्ली | 1 जुलैपासून लागू
एलपीजी वापरकर्त्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. तेल कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी
सिलेंडरच्या किमतीत तब्बल ₹५८.५० ची कपात केली आहे. ही...
Continue reading
प्रतिनिधी । भोपाल
हत्या करण्याच्या प्रयत्नात दोषी ठरलेल्या आरोपीने १० वर्षांची शिक्षा ऐकताच कोर्टातून पलायन केल्याची घटना
भोपालमधील न्यायालयात घडली. आरोपी आसिफ खान उर्फ टिंगू या...
Continue reading
अकोला प्रतिनिधी
अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मोटारसायकल चोरट्यांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे.
अब्दुल रब अब्दुल नासीर आणि मोहसीन खान जक...
Continue reading
बाळापूर (अकोला) प्रतिनिधी
बाळापूर शहरातील मन नदीच्या पात्रात आज सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून
आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटन...
Continue reading
विशाल आग्रे । अकोट प्रतिनिधी
अकोट – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व अद्ययावत ठेवण्याच्या उद्देशाने अकोट
तहसील कार्यालयात बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) ...
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे
(Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच (Walmik Karad) सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी यासंदर्भात आरोपपत्र दाखल केले आहे. यात वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर वाल्मिक कराड विरुद्ध पुरावे मिळाले आहेत.
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे सोपावण्यात आले आहे.
तर आरोप पत्रात आरोपी क्रमांक दोन वरती विष्णू चाटे याचा उल्लेख आहे.
आता या प्रकरणावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
आता या प्रकरणावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे.
यामध्ये वाल्मिक कराड दोषी असेल, मास्टरमाईंड असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे.
बीड घटनेप्रकरणात जे जे सहभागी असतील त्यांना अशी कडक शिक्षा झाली पाहिजे की,
गुन्हेगाराला दहशतच निर्माण झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
काँग्रेसच्या काळात आरोप झाल्यानंतर राजीनामे झालेत
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता
बाळासाहेब थोरात म्हणाले की, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
मात्र योग्य निर्णय त्यांनी घेणं आवश्यक आहे. काँग्रेसच्या काळात आरोप झाल्यानंतर राजीनामे झालेले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत. हा विषय नितीमत्तेचा असतो आणि ती पाळली पाहिजे,
पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सरकारमध्ये गोंधळाची अवस्था
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, महायुती सरकारमध्ये बिलकुल आलबेल नाही.
निवडणुकीच्यापूर्वी देखील प्रचंड गोंधळ झालेला आहे. अनेक चुकीची कामे केली गेलेली आहेत.
अनेक कामांचे इस्टीमेट वाढवण्यात आले आहे. ही वस्तुस्थिती आहे. पैसा उभा
करण्यासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्या गोष्टी बाहेर येतच आहेत.
आताही सरकारमध्ये गोंधळाची अवस्था आहे. ते पालकमंत्री सुद्धा नेमू शकत नाहीत,
अशी टीका त्यांनी महायुती सरकारवर केली आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/hundred-gayatri-asarkar-yana-amravati-vidyapithachi-acharya/