मुख्यमंत्रीपदी कोणी बसला म्हणजे शहाणा ठरत नाही; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
फडणवीस यांचा राष्ट्रीय अभ्यास कमी – संजय राऊत यांचा घणाघात
दिल्ली निवडणुकीच्या निकालावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल ...