किर्ती कॉलेजचा अशोक वडापाव जगातील Top 25 Best Sandwiches मध्ये, लंडन-पॅरिसलाही टाकलं मागे
मुंबईचा अभिमान! किर्ती कॉलेजचा अशोक वडापाव जगातील Top 25 Best Sandwiches मध्ये, लंडन-पॅरिसलाही टाकलं मागे
गरमागरम पाव, त्यात खमंग बटाट्याचा वडा, झणझणीत लसूण चटणी आणि कुरकुरीत चुरा...
