बोरगाव मंजू हादरलं! शेतकऱ्याचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली रातोरात गायब – पोलिसांचा शोधमोहीम सुरू
अज्ञात चोरांनी चक्क ट्रॅक्टर केला लंपास! – पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास सुरू, परिसरात भीतीचं वातावरण
बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळसो बढे गावात घडलेल्या चोरीच्या या धक्कादा...

