वसईत पैशांच्या वादातून मित्राची क्रूर हत्या ; आठ तासांत पोलिसांच्या हायटेक कारवाईत आरोपी अटक
वसई परिसरात पैशांच्या वादातून मित्रानेच आपल्या मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किराणा व्यवसायातील वाद हत्येपर्यंत पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ...
