पिंजर / प्रतिनिधीभेंडीमहाल ते पिंजर या गावाच्या रस्त्याची गेल्या काही दिवसापासून दुरुस्ती न झाल्याने दुरावस्था झाली आहे.रस्त्यावरील खड्ड्यामुळे हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. पर...
उंबर्डा बाजार : (वार्ताहर)उंबर्डाबाजारसह परिसरात शेती मशागतीची कामे जवळपास पुर्ण झाली असल्याने तथा गेल्यादोन दिवसाच्या पावसामुळे कपाशीच्या लागवडीला सुरुवात केली आहे.याव...
प्रतिनिधी :-राहुल गावंडेकामरगाव :- शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असूनशेतकरी बी बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्याची ओढ शेतकऱ्यांनी लागली असल्याचे दिसुन येत आहे.
...
अकोट तालुका प्रतिनिधीअकोट ते अंजनगाव मार्गावर वाई फाट्यानजिक एका उभ्या ट्रकला दुचाकीने जबर धडक दिल्याने त्याधडकीमध्ये एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.यामध्ये १६ जून ...
अजिंक्य भारत प्रतिनिधी जानोरी मेळनिंबा अंदुरा सर्कलमधील मोखा गट ग्रामपंचायत जानोरी मेळ मधील वार्ड क्रमांक दोन मध्ये देवराव पर घर मोर यांच्याघरासमोरून जानोरीमेळ या गावांमध्य...
अकोट तालुका प्रतिनिधीआगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने स्थानिक विश्रामगृह येथेअकोट तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक...