कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
अकोला तालुक्यातील कापशी माझोड रोडवरील बाभळीचं भलं मोठं झाड रस्त्यावर कोसळलं.
दरम्यान सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.
अकोल्याच्या कापशी आणि माझोड या गावात दरम्य...