राज्याचे मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत गेले आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मुंडे यांचे नेते अजित पवार आहेत. पण मुंडेंना खुलासा द्यायला दिल्लीत जावं लागतं.
त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष बारामतीत आहेत. तरीही ते दिल्लीत गेले. ही महाराष्ट्राची अवस्था आहे,
Related News
अकोला शहरातील मोर्णा नदीतील वाढलेल्या जलपर्णीच्या समस्येविरोधात संभाजी ब्रिगेड महानगरच्या वतीने लोखंडी पूल परिसरातील नदीपात्रात उतरून आंदोलन करण...
Continue reading
TET Paper Leak 2026: 6 लाख उमेदवारांना मोठा धक्का! दीड कोटींचा पेपरफुटी रॅकेट उघड, भिवंडीत 3 उच्चशिक्षित आरोपी अटकेत
देशभरात 'नीट' परीक्षा गैरव्यवहाराचे प...
Continue reading
FIFA World Cup मधील रोनाल्डो, मेस्सी, नेमार, एम्बापे, यमाल आणि इतर स्टार फुटबॉलपटूंची भन्नाट मराठी नावं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. पाहा 9 ...
Continue reading
रेशन कार्डधारकांसाठी 10 महत्त्वाच्या गोष्टी! e-KYC अनिवार्य; घरबसल्या मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा प्रक्रिया
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA...
Continue reading
अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वॅगनआर कार ट्रकवर आदळल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू. अपघाताचे का...
Continue reading
वर्षभरात NMMT ताफ्यात दाखल होणार 150 बस : 30 नवीन बसांची दमदार भेट! नवी मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर;
नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल, उरण, खोपोली, क...
Continue reading
फुटबॉलपटूची धाकधूक वाढली! व्हेनेझुएलातील भीषण भूकंपात पत्नी आणि 2 मुलं बेपत्ता; लुकास ट्रेजोची भावनिक पोस्ट व्हायरल
व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपा
Continue reading
मुंबईत निसर्गाची जादू! मरीन ड्राइव्हवर झळकलं दुहेरी इंद्रधनुष्य; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, व्हिडीओ व्हायरलमुंबई म्हणजे वेगवान जीवनशैली, लोकल ट्रे...
Continue reading
IND vs IRE Memes: आयर्लंडने भारताचा 34 धावांनी पराभव करत इतिहास रचला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर चाहत्यांची टीका, सोशल मीडियावर 10 भन्नाट मीम्स व्हायरल. वाचा संपूर्ण बातमी.
Continue reading
अकोला : 24 जूनच्या भीषण वादळात बाहेकर कुटुंबाचे छप्पर उडाले; 3 पत्रे उडून संसार उद्ध्वस्त
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दातवी गावात 24...
Continue reading
हुबेहूब रुपाली चाकणकरच : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. 'Maharashtra Epstein Files' या चित्रपटाचा टीझर आणि त्यामधील कलाकारांचे लूक समोर आल्...
Continue reading
भोपाळमध्ये लग्नाला नकार दिल्यानंतर AI चा वापर करून तरुणीचे बनावट हनीमून फोटो व्हायरल, डोहाळेजेवणाची खोटी निमंत्रणपत्रिका आणि 500 कॅब बुक केल्याचा धक्कादायक ...
Continue reading
अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे
नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
आपण नाराज आहोत की नाही हे एकनाथ शिंदे यांनी स्वत:हून समोर येऊन सांगितलं पाहिजे.
किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी याचा खुलासा केला पाहिजे,
असं सांगतानाच एकनाथ शिंदे ज्या अर्थी मंत्रिपदाच्या खुर्चीला चिटकून बसले आहेत, त्या अर्थी ते नक्कीच नाराज नाहीत.
त्यांना बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रिपद सोडणार नाहीत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
ते मीडियाशी संवाद साधत होते.नाथ शिंदे नाराज आहे की नाही त्यांनी सांगितलं पाहिजे.
किंवा त्यांचे बॉस देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी याबाबत सांगावं.
ज्या अर्थी एकनाथ मंत्रीपदाला चिटकून बसले आहेत. त्या अर्थी ते नाराज नाहीत.
त्यांनी बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रीपद सोडणार नाहीत. तेवढी हिंमत लागते.
कारण त्यांच्या डोक्यावर ईडी आणि सीबीआयची तलवार आहे.
अशा लोकांना बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते गप्प बसतील. ते कसं काय सांगतील मी नाराज आहे?
असा खोचक सवालच संजय राऊत यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठीच गणेश नाईक सरसावल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरूनही राऊत यांनी टोलेबाजी केली.
गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना सीनिअर आहेत. शिवसेनेत असताना गणेश
नाईक मंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते. गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे सोडा.
पण ते एकनाथ शिंदेंना वरिष्ठ आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. आवाका मोठा आहे. मंत्री म्हणून त्यांचा अधिकार आहे.
नाईक यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदेंनीही फिरावं. त्यांनी नवी मुंबईत जावं.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/lachkhori-bhowli-polis-karchayasah-dalal-attake/