बिडगावच्या जिल्हा परिषद शाळेची ” तालूका चॅम्पीयन ” बनण्याची परपंरा कायम…!
मूर्तिजापूर - अकोला जिल्हा परिषद अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शैक्षणिक सत्र २०२४ साठी दिनांक
२ जानेवारी रोजी तालूकास्तरीय शालेय बालक्रिडा स्पधेचे आयोजन संत गाडगे बाबा ...