ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद ; अर्थशास्त्र विभागाची जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक भेट
अकोट (दि. ११ फेब्रुवारी २०२६): स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने पाटसुल रेल्वे परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ...

