भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
नवी दिल्ली: भारत आणि फ्रान्समध्ये राफेल विमान निर्मितीसंदर्भात ऐतिहासिक करार झाला असून,
यानुसार राफेल जेटचा संपूर्ण ढाचा आता भारतातच तयार होणार आहे.
टाटा अॅडव्...