शिवसेना अकोट शहर युवासेना महिला आघाडी तर्फे वाल्मीक कराड यांचा जाहीर निषेध

शिवसेना अकोट शहर युवासेना महिला आघाडी तर्फे वाल्मीक कराड यांचा जाहीर निषेध

शिवसेनेचे मुख्यनेते,उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,युवानेते खासदार मा.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशनुसार

व केंद्रीय राज्यमंत्री मा.प्रताप जाधव,युवासेना कार्याध्यक्ष मा.पूर्वेश सरनाईक,

युवासेना मुख्य सचिव मा.राहूल लोंढे,शिवसेना संपर्क प्रमुख गोपिकिशन बाजोरिया,

Related News

जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या मार्गदर्शनात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मीक कराड

व त्याच्या टोळीने केलेल्या क्रूर व अमानुष हत्येच्या निषेधार्थ तसेच वाल्मीक कराड व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा मिळावी

या मागणी करिता अकोट तालुका शिवसेना,व युवासेने तर्फे अकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे

वाल्या कराड याचा पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले.आणि शिवसेनेच्या युवासेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी

सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा करीता निदर्शने देण्यात आली.

यावेळी राहुल कराळे युवासेना विदर्भ निरक्षक,शिवसेना उपजिल्हा प्रमुख मनीष कराळे,प्रकाश पाटील गिते,

शिवसेना तालुका प्रमुख,विशाल पाटील चौधरी,युवासेना उपजिल्हा प्रमुख,दिवाकर भगत,प्रसन्न जवंजाळ,रितेश उजिले,युवासेना तालुका प्रमुख,

राजू काळंके प्रभुदास खवले संजय पालखडे पांडुरंग भिसे संतोष मोहकार उमेश बाहेकर आनंद शिवरकार शरद

हिंगणकर अशोक गावंडे प्रथमेश अंबळकार राम बारी प्रफुल गुप्ता यश नळे आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

Read more news here :

https://ajinkyabharat.com/tractorchaya-dhadket-youth/

Related News