शेगाव राम मंदिरात परंपरागत होळी उत्सवाचा शुभारंभ

शेगाव राम मंदिरात परंपरागत होळी उत्सवाचा शुभारंभ

शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र असलेल्या मोठ्या राम मंदिरात

पारंपरिक होळी उत्सवाला गुरुवारपासून प्रारंभकरण्यात आला. अकोल्यातील

विविध मंदिरांमध्ये हा उत्सव १४ मार्चपर्यंत साजरा केला जाईल.

राधाकृष्णांची परंपरागत भजनं, डफ यांच्यासोबत नैसर्गिक रंग आणि फुलांची

Related News

सजावट असलेला हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला आहे.

मोठे राम मंदिर संस्थान आणि श्रीराम हरिहर संस्थेच्या वतीने स्वागत केले जाईल.

या उत्सवात मातृशक्ती, युवाशक्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच राम

आणि कृष्ण भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/swargate-rape-case-2/

 

Related News