“थुंका ना मग. जनता तुमच्यावर थुंकली म्हणून तुम्ही लोकसभेला वाहून गेलात.
विधानसभेला पाप करुन निवडून आलात. रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना शिव्या घालतात.
तुमचा पक्ष मोठा नसून छोटा आहे. तुम्ही भ्रष्टाचाराची रेषा मोठी
केल्यामुळे तुम्हाला पक्ष मोठा वाटतो” रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
मला लोकांनी समजावलेलं तुम्ही सुरेश धस यांची बाजू घेऊ नका, ते कधीही पलटी मारतील. धनंजय मुंडे,
वाल्मिक कराड आणि सुरेश धस एकच आहेत. ही त्यांच्या स्वार्थाची लढाई आहे. दुर्देवाने ते सत्य होताना दिसतय.
मला वाईट वाटतं एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबाच्या अश्रुचा बाजार मांडला, व्यापार केला.
Related News
फडणवीस उपस्थित, पण शिंदेंना जाणीवपूर्वक डावललं? महायुतीतील बेबनाव पुन्हा चर्चेत; सरकारी कार्यक्रमातून निर्माण झाला नवा वाद
...
Continue reading
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्तअवघ्या काही दिवसांत देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या...
Continue reading
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत : उन्हाळ्यातील ताजेतवाने फुलांचे ६ नैसर्गिक पेय
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत; उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी 6 फुलांची...
Continue reading
जून महिना खरोखरच बदलू शकतो का तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’मागील सत्य काय सांगते?
June Theory : प्रत्येक वर्षाची सुरुवात होताच लोक नवीन संकल्प करतात. काहीजण फिटनेसचे ध्येय ठेवतात...
Continue reading
झटपट आणि चविष्ट कम्फर्ट मील: Burnt Garlic Noodles ची वाढती लोकप्रियता
घरच्या घरी काही मिनिटांत तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ; प्रत्येक नूडल्स प्रेमीसाठी खास पर्यायआजच्या धावपळी...
Continue reading
चहा जास्त कडक आणि कडू झाला? फेकू नका; या सोप्या उपायांनी चवदार बनवा
चहा हा भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळची सु...
Continue reading
Nashik MLC Crisis: महायुतीत खळबळ! महाजन-सामंत भेट टाळल्याने 10 प्रश्न अनुत्तरित
Nashik MLC Election 2026: महाजन-सामंत यांच्यातील दुरावा की राजकीय र...
Continue reading
के. अण्णामलाईंच्या नव्या पक्षाला 9.97 लाख समर्थक; दक्षिणेत भाजपसाठी धोक्याची घंटा?
तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून भारतीय जनता पक्षासाठी ही परिस्थिती चिंताजन...
Continue reading
संजय राऊत यांची नितेश राणेंवर 5 दमदार शब्दांत स्तुती; राजकारणात मोठी खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी आणि शाब्दिक चकमकी ...
Continue reading
राज्यसभेच्या जागेवर मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादी भाजपसाठी जागा सोडणार? 4 दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या राज्यसभ...
Continue reading
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकारणात खळबळ
राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आण...
Continue reading
ती लहान मुल न्यायासाठी धसांच्या मागे धावत होती”
अशी टीका संजय राऊत यांनी केली. भाजपा आमदार सुरेश धस यांनी काल मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली.
त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही टीका केली.
“सुरेश धस यांनी असं कृत्य केलं असेल, तर देव त्यांना क्षमा करणार नाही.
इतिहास त्यांना क्षमा करणार नाही. बीडची जनता, राज्यातली जनता हे लक्षात ठेवेल.
त्यांनी असं केलं असेल तर ते विश्वासघाताच्या पुढचं पाऊल आहे” असं संजय राऊत म्हणाले.
“धसांकडून न्यायाची अपेक्षा ठेऊ नका,
असं बीडचे लोक वारंवार सांगत होते. कराड, धनंजय मुंडे आणि धस एकच आहेत.
मला अपेक्षा आहे धस यांच्याकडून असं कुठलही कृत्य झालेलं नाही” असं संजय राऊत म्हणाले.
‘एकनाथ शिंदे यांचा स्वत:चा कोणताही पक्ष नाही’
पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला संपवून टाका,
असं शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलय.
त्यावर राऊत म्हणाले की, तो “अमित शाह यांचा पक्ष आहे. अमित शाहना जे हवं ते शिंदे बोलतात.
एकनाथ शिंदे यांचा स्वत:चा कोणताही पक्ष नाही.
अमित शाह यांनी शिवसेनेचा एक गट फोडला आणि तो शिंदे यांच्या ताब्यात दिला.
अमित शाह यांनी शिंदेंकेडे पक्ष चालवायला दिलाय”
भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर राऊत म्हणाले
क्षमता असूनही मला काम करायची संधी मिळाली नाही, अशी खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली.
त्यावर संजय राऊत म्हणाले की,
“काल चर्चा झाली आहे. आज आम्ही सगळे शिवसेना नेते एकत्र भेटत आहोत. कोणाची काही खंत असेल त्यावर चर्चा करु”