इस्लामाबाद | ८ मे २०२५ — भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमजवळ भारतीय ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून,
Related News
शेअर बाजाराची जोरदार पुनरागमन; सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी, राजेश एक्स्पोर्ट्सचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये
भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी दिवसभरातील मोठ...
Continue reading
युद्धबंदीच्या काही तासांतच इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हल्ला; 9 जणांचा मृत्यू, ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर प्रश्नचिन्ह
इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात अनेक महिन...
Continue reading
Soy Milk बद्दलच्या ५ आश्चर्यकारक गोष्टी; इतिहास, पौष्टिकता आणि घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत
Soy Milk बद्दलच्या ५ आश्चर्यकारक गोष्टी : गेल्या काही...
Continue reading
ब्रेकअपनंतर Ice Cream च का बनते सर्वांची पहिली पसंती? जाणून घ्या यामागील विज्ञान, भावना आणि संस्कृती
ब्रेकअपनंतर Ice Cream च का आठवते? जाणून घ्या 6 ...
Continue reading
‘Peddi’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राम चरणच्या दमदार अभिनयासह ए.आर. रहमानच्या संगीताचीही चर्चा
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतिक्षित स्पोर्ट्स ड्रामा ‘
Continue reading
Maa Behen Review: माधुरी दीक्षित-तृप्ती डिमरीची दमदार जोडी, पितृसत्ताक व्यवस्थेवर उपरोधिक प्रहार
महिलांनी समाजाने आखून दिलेल्या चौकटीत राहण्यास नकार दिला तर काय घडते? या प्रश्नाचे...
Continue reading
तमिळनाडूच्या स्वयंपाकघरातील ‘मिलगाई पोडी’ची जादू; चवीचा खजिना आता तुमच्या घरातही
तमिळनाडूच्या ‘मिलगाई ...
Continue reading
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने PSL (पाकिस्तान सुपर लीग)
स्पर्धेच्या भवितव्याबाबत तातडीची बैठक बोलावली आहे.
या हल्ल्याच्या घटनेमुळे ८ मे रोजी रावळपिंडीमध्ये होणारा पेशावर विरुद्ध कराची
यांच्यातील सामना धोक्यात आला आहे. PCBच्या बैठकीस PSLमधील सर्व
टीम मालक उपस्थित राहणार असून, स्पर्धा रद्द करायची की पुढे सुरू ठेवायची, याबाबत चर्चा होणार आहे.
सध्या कोणत्याही विदेशी खेळाडूने PSLमधून माघार घेतलेली नाही,
मात्र सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे. PSLच्या १० व्या हंगामाचा सुपर
फायनल १९ मे रोजी नियोजित आहे, पण या घटनेनंतर संपूर्ण स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/viz-nahi-ashi-takrar-mahagat/