राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अकोला दौऱ्यावर आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अकोला दौऱ्यावर आहेत.

अजित पवार हे तब्बल 14 वर्षानंतर अकोल्याला येत आहेय.

अजित पवार अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील

विकासकामांचा आढावा नियोजन भवनात घेणार आहेत.

Related News

यानंतर शहरातील पोलिस लॉन येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहेय तर या

ठिकाणी काही पक्षप्रवेश सुद्धा होणार आहेय.

त्यांच्या स्वागतासाठी अकोला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शहरात ठीक ठिकाणी स्वागत फलक लावण्यात आले आहेय.

Read Also : https://ajinkyabharat.com/wife-fuser-lavoon-pavun-nelicha-allegation-kantar-ganesh-thackeray-yancha-polysanwar-halgjirpancha-charge/

Related News