राजकोट | ता. १७ एप्रिल —
शहरातील इंदिरा सर्कलजवळ आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात शहर बसने अनेक
वाहनांना जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
Related News
Taskaree: The Smuggler’s Web – Emraan Hashmi ची दमदार सुरुवात, पण कथानकातील वळणांनी उत्सुकता कमी करणारी मालिका
नेटफ्लिक्सवरील Taskaree: The Smuggler’s Web ही मालिका सुरूवातीपासूनच...
Continue reading
एकेकाळी मोफत, आता भारतातील सर्वाधिक मागणी असलेली भाज्या – २०२५ मध्ये Coriander मारली बाजी
एका काळी आपल्या स्वयंपाकात मोफत मिळणारी साधी हिरवी पानभाजी,
Continue reading
Thackeray सरकारच्या आरोपांवरून मुंबईत निवडणूक मंडळ आणि राजकीय वर्तुळांमध्ये चर्चेचा बवंडर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray य...
Continue reading
"भावना हाताबाहेर जाऊ शकत नाहीत": Mamata Banerjee विरुद्ध ईडी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर मत
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री Mamata Banerjee
Continue reading
Nupur Sanon Reveals : कृती सानोने माझ्या आईसमोर माझे प्रेम मान्य करून दिले
बॉलिवूडमध्ये बहिणींच्या नात्याचे महत्व नेहमीच विशेष असते. नुकतेच अभिनेत्री
Continue reading
Winter मधे ऊर्जा आणि तृप्तीसाठी ७ प्रोटीनयुक्त लाडू: आरोग्यदायी गोड चव जी ठेवते तुम्हाला तंदुरुस्त
Winter म्हटलं की शरीराला अधिक ऊर्जेची, उष्णतेची आणि...
Continue reading
तेजस्विनी पंडितची पोस्ट, Raj ठाकरेंना सोशल मीडियावर पाठिंबा; महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत चर्चा
Continue reading
Donald Trump : “यावेळी गोळीचा निशाणा चुकणार नाही” – इराणकडून थेट इशारा, जागतिक राजकारणात खळबळ
जगातील राजकारण पुन्हा एकदा धगधगत असून, माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड
Continue reading
Gold and Silver Prices : 100 वर्षांपूर्वीपासून आजपर्यंतचा प्रवास
शेअर बाजारातील घसरणी आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे Gold and Silver च्या किमत...
Continue reading
Bath with Saltwater : त्वचेसाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Bath with Saltwater : आजकाल स्किनकेअरच्या जगात दररोज नवी...
Continue reading
Sanjay Kapoor च्या 30,000 कोटींच्या संपत्तीच्या वादात मोठा ट्विस्ट; कॉल डिटेल रेकॉर्ड्समुळे उघडला धक्कादायक खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि दिवंगत बिझनेसमन
Continue reading
महाराष्ट्रापेक्षा लहान देश India साठी देवदूत बनला; रशियन तेलाची कमतरता भरून काढण्यासाठी इक्वेडोरकडून तेल खरेदी
महाराष्ट्रापेक्षा लहान देश India साठी देव...
Continue reading
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून,
संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड करत रस्त्यावरच तीव्र आंदोलन छेडले.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बस अचानक अनियंत्रित झाली आणि समोर चाललेल्या दुचाकी,
रिक्षा व इतर वाहनांना एकामागून एक धडक देत पुढे सरकली.
अपघात इतका गंभीर होता की काही वाहनचालकांचा जागीच मृत्यू झाला,
तर इतर काही जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळीच रस्ता अडवून बसचालकाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
काही आक्रमक नागरिकांनी बसची काच फोडून तोडफोड केली. या आंदोलनामुळे परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असून,
अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीच्या आधारे ब्रेक फेल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून,
नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/jilha-parishad-akola-officer-employees-janaatete/