उडीद, मूग, सोयाबीन, तूर, कपाशी पिकांचे नुकसान
बाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदूरा परिसरातील नया अंदुरा, कारंजा (रम),
अंदुरा, हाता, शिंगोली, हातरुण, बोरगाव वैराळे, सोनाळा,
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे,
त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी
परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
येथील शेतकऱ्यांना मागिल वर्षाची दुष्काळी मदत मिळाली नाही,
तसेच काही शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पीक विमा मिळाला;
मात्र काही शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही.
नया अंदुरा परिसरातील अंदुरा मार्गावरील शेतात तसेच निंबा फाटा परिसरातील
शेतकऱ्यांच्या शेतात पिकाऐवजी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
त्यामध्ये उडीद, मूग, तूर, सोयाबीन, कपाशी, पिकांचे नुकसान
मोठ्या प्रमाणात झाले; मात्र संबंधित तहसीलदार यांनी तातडीने
पटवारी मंडळ अधिकारी यांच्याकडे आदेश जारी करून शेतकऱ्यांना तातडीने
आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी दैनिक अजिंक्य भारत
वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
संपूर्ण बाळापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे,
त्यामुळे संपूर्ण बाळापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी संपूर्ण बाळापूर तालुक्यासह
परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे; मात्र अजूनही शासन सुस्त पडले असल्याचे चित्र
येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/akolyat-195-dangerous-homeowners-bajawali-notice/