मुर्तिजापूर दि.३ ( तालुका प्रतिनिधी ) येथील नगर परिषदे अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या पिएमसी स्कूल
स्व.रामदास भैय्या दुबे नगर परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा आय एस ओ. मानांकन प्राप्त डिजिटल शाळेत
दि.३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली.
Related News
पाकिस्तानला ज्याची भीती तेच घडले! काश्मीरवर अमेरिकेचे मोठे विधान; भारताला मोठा राजनैतिक दिलासा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये काश्मीरचा मुद्द...
Continue reading
8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट; कर्मचारी आणि पेन्शनर्सना कसा होणार फायदा?
8th Pay Commission Update: केंद्र सरक...
Continue reading
“म्हातारा होशील, हातात काठी येईपर्यंतही मागणी मान्य होणार नाही”; गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर जोरदार टीका
मराठा आरक्षण आंदोलनावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले; श...
Continue reading
Eggs Price Hike : साखरेनंतर आता अंड्याच्या दरवाढीचा फटका; इथेनॉलसाठी मक्याचा वाढता वापर ठरणार कारण?
साखरेच्या वाढत्या दरामुळे आधीच सामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर ताण आला असतान...
Continue reading
मोठी बातमी! अंतरवालीकडे निघाले अन् वाटेतच काळाचा घाला; मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यां...
Continue reading
कल्याणमध्ये मद्यधुंद टँकर चालकाचा धुमाकूळ; 2 रिक्षांसह 7-8 दुचाकींना धडक, 5 जण जखमी
दारूच्या नशेत भरधाव वेगाने पाण्याचा टँकर चालवत एका चालकाने कल्याण शहर...
Continue reading
Kia चा मोठा गेमप्लॅन! भारतीय बाजारात येणार 2 नव्या दमदार SUV; Alcazar, Safari आणि Victorisला मिळणार तगडी टक्कर
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात SUV गाड्यांची मागणी सातत्याने वाढत असताना प...
Continue reading
पुराच्या पाण्यात वाहून आली बँकेची तिजोरी; 29 जणांनी फोडून लुटले कोट्यवधींचे पैसे, पोलिसांची मोठी कारवाई
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे ज...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून १० प्रवक्त्यांची यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?
राज्याच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित मोठी बातमी सम...
Continue reading
मेटल बॉडीसह Ather KONARC ई-स्कूटर लाँच; २०० किमीपर्यंत रेंज, अत्याधुनिक फीचर्ससह किंमत किती?
इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत सातत्याने नवनवीन मॉडेल्स दाखल होत असताना एथर एनर्जीने...
Continue reading
बालिका दिनाचे औचित्य साधून कु.रितीका गुल्हाने या बालिकेने सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा साकार केली होती.
शाळेतील मुलांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी व शाळेतील मुल व मुली यांना व्यवहार ज्ञान समजावे खरी कमाईचे
ज्ञान व्हावे यासाठी शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.मेळाव्याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद
दुबे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक कैलास महाजन,
अशोक दुबे,न.प.शिक्षण प्रशासन अधिकारी सुभाष म्हैसने यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले.
यावेळी अनिल अग्रवाल,अजय प्रभे, रोहीत सोळंके, प्रकाश श्रीवास, विलास वनस्कर,शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप झोडपे,
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुलाल यादव व सर्व सदस्य,शिक्षक विशाल अंबळकर,सौ.अर्चना मोरे,, लक्ष्मण बोंद्रे,किरण औंधकर,
दिपक हांडे,सौ.अशविनी अंबळकर,रक्षदा येवोकार,,अस्वीता गुल्हाने, श्रीमती अनिता देवके, सुषमा बाळापुरे,खुषबु महाजन आदी बहुसंख्येने शिक्षक,
पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांनी केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/cattle-imported-for-illegal-slaughter-fraud-with-police/