मंगळवार व बुधवार अशा दोन दिवस झालेल्या ढगफुटीसदृष्य अवकाळी पावसाने
अकोला जिल्ह्यात हाहाकार उडाला असून, या पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६
हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान झाले आहे.
Related News
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
जंतर-मंतरपासून रांचीपर्यंत चर्चेत आलेल्या नेहा बोरा आहेत तरी कोण? शिक्षण, PhD आणि विद्यार्थी राजकारणाचा प्रवास
झारखंडमध्ये JPSC-JSSC परीक्षेच्या मु...
Continue reading
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, चिखलफेक आणि चप्पल-बूट भिरकावले; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालच्या
Continue reading
Shubman Gill: दुखापतग्रस्त शुभमन गिलने अखेर ‘तो’ निर्णय घेतलाच, श्रीलंकेविरुद्ध मॅचपूर्वीच ठरवलं की आता तो…
श्रीलंकेविरुद्ध 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ...
Continue reading
अदनान सामीचं धक्कादायक ट्रान्सफॉर्मेशन! डॉक्टर म्हणाले, ‘फक्त 6 महिने जगाल’; 230 किलो वजनातून 120 किलो कमी केलं
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान...
Continue reading
मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडात
बरलेल्या पावसाची सरासरी ४८. २ मिमी नोंद करण्यात आली. तर दोन दिवसात
सुमारे १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. आधीच खरीप व रब्बी हंगामाने शेतकऱ्यांची निराशा केली.
आता अवकाळी पावसाने हाताशी आलेली उन्हाळी पिके,
फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. एकूणच नैसर्गिक संकटाची
शृंखला खंडीत होत नसून, कूस बदलण्याची कोणतीच
संधी देत नसल्याने शेतकरी उघड्यावर आले आहेत.
Read Also :https://ajinkyabharat.com/akola-shahar-cathil-nau-polis-adhikhaya-badalay-order/