अकोला जिल्ह्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच जिल्ह्यातील
नगरपालिका नगरपंचायत व महानगर निवडणूक संदर्भात अकोला जिल्हा
वंचित बहुजन आघाडी समन्वयक म्हणून माजी आमदार एड नतीकोद्दीन
Related News
तणावमुक्त जीवनासाठी झोपेचे महत्त्व; अपुरी झोप ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत तणाव (stress) हा प्रत्येकाच्...
Continue reading
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर Amruta Fadnavis यांचा गंभीर गौप्यस्फोट; कॉर्पोरेटमधील अनुभवांबाबत व्यक्त केल्या भावना
नाशिकमध्ये सुरू असलेल्या कथित कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावरून र...
Continue reading
‘Bigg Boss Marathi 6’ मध्ये मोठा ट्विस्ट! मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरेची धमाकेदार एंट्री
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो
Continue reading
१६ वर्षांनंतर न्यायाचा विजय: विपुल अमृतलाल शाह यांचा धनादेश अनादर प्रकरणात मोठा विजय
बॉलिवूडमधील नामांकित निर्माता-दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह
Continue reading
आनंदाची बातमी! एलपीजीवरील अवलंबित्व कमी होणार? सरकारचा Ethanol कडे मोठा कल
भारतातील ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणारी एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या...
Continue reading
खतीब यांची नियुक्ती झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन महिला आघाडी वंचित बहुजन युवक आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांची
बैठक अकोला जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक समन्वयक एड
नतीकोद्दीन खतीब यांच्या अध्यक्षतेखाली अकोला येथे संपन्न झाली
या बैठकीमध्ये निवडणुकी संदर्भात जिल्ह्यातील तालुक्याचा व महानगराच्या
संदर्भात जिल्हा समन्वय एड नतीकोद्दीन खतीब यांनी पदाधिकारी
यांच्याशी चर्चा करून मत जाणून घेतले.
Read Also :https://ajinkyabharat.com/pavasacha-tabbal-3-thousand-4-hectarel-picana-fatka-basla-asun-22-gharache-finally-damage/