अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी,
कुछ लोग अपनी औकाद भुल गए है,
Related News
Dhananjay Munde News 2025: मनोज जरांगेंनी केलेल्या ‘हत्या सुपारी’ आरोपावर धनंजय मुंडेंची तीव्र प्रतिक्रिया! पत्रकार परिषदेत मुंडेंनी ...
Continue reading
निजामालाही 700 बायका…’, गोपीनाथ मुंडे वारस वादात पाशा पटेलांचे वादग्रस्त वक्तव्य, राजकारणात खळबळ
राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून एकच प्रश्न चर्चेत आहे गोपीनाथ मुंडे यांचे खरे र...
Continue reading
राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस पदी हरिभाऊ वाघोडे यांची निवड; ओबीसी समाजात जल्लोष, संघटनाला नवे बळ
अकोट : राष्ट्रवादी ओबीसी आघाडीमध्ये नवी ऊर्...
Continue reading
गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारस कोण?
सारंगी महाजन यांचं मोठं विधान; पुन्हा वातावरण तापणार!
बीड : गोप...
Continue reading
Pankaja Munde’s मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात ; समाजातील दरी मिटविण्याचा आवाहन
Pankaja Munde यांनी मनोज जरांगेंवर भाष्य करत एकता, आरक्षण आणि व...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाची ठिणगी : Sarangi Mahajan यांचे धडाकेबाज विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात Gopinath Munde यांच्या राजकीय वा...
Continue reading
OBC Maha Elgar Sabha 2025: बीडमध्ये ओबीसी समाजाची मोठी एकजूट
OBC Maha Elgar Sabha 2025 मध्ये बीडम...
Continue reading
भुजबळ वक्तव्य: बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेपूर्वी घालवलेली चेतावणी आणि राजकीय तण...
Continue reading
आलेगावात ओबीसी आरक्षणाच्या असुरक्षिततेतून ओबीसी योद्धाची आत्महत्या; परिसरात शोककळा
आलेगाव तालुक्यातील एका हृदयद्रावक घटनेने आज संपूर्ण ओबीसी समाजाला हाद...
Continue reading
आर्णी तालुक्यात प्रशासकीय संवेदनहीनतेचा कळस; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपलीपूरग्रस्त शेतकर्यांना वार्यावर सोडून तीन मंडळ अधिकारी, 11तलाठी सहलीवर!तहसीलदारांचीही द...
Continue reading
मराठा आरक्षणाच्या नव्या शासन निर्णयावर (जीआर) मंत्री छगन भुजबळ यांनी टीका करत कोर्टात यावर आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट भूम...
Continue reading
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील गुप्त भेटीची बातमी फुटली आहे.
या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेचार तास चर्चा झाली.
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घ...
Continue reading
शायद अपनी याद दिलानी होगी -छगन भुजबळ
आपण सगळे एकत्र राहिलो तर ओबीसी समाजाचे आरक्षण वाचेल.
आपल्या ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात अनेक सहकारी
आपले हात बळकट करण्यासाठी सज्ज आहेत.
आम्ही ओबीसी शांत बसलो आहोत याचा अर्थ आम्ही गरीब आहोत,
असा नाही. तुम्ही आम्हाला कुठेही न्यायला आम्ही जनावर नाही,
अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाची बाजू ठामपणे मांडली.
ते आज जालन्यातली वडगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी व्यासपीठावरुन बोलत होते.
यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह
ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले.
छगन भुजबळ यांनी वडीगोद्री येथील आपल्या तासभराच्या घणाघाती भाषणात
विरोधकांचा समाचार घेतला.
त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शेरोशायरी करत ओबीसी आंदोलकांमध्ये ऊर्जा फुंकली.
या भाषणात त्यांनी म्हटले की, आता एकच सांगतो.
अब जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी,
कुछ लोग अपनी औकाद भुल गए,
शायद अपनी याद उनको दिलानी होगी,
असे भुजबळ यांनी म्हणताच ओबीसी आंदोलकांनी एकच गलका केला.
काही लोकं आपली औकात विसरलेत.
औकातीमध्ये राहा बेट्याहो, आम्ही शांत बसलो आहोत,
याचा अर्थ आम्ही गरीब नाही, असे छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.
आम्ही यापूर्वीच सांगितलं आहे, आम्हाला कोणाशीही लढाई करायची नाही.
पण तुम्ही सांगाल तेच करायचं, ही दादागिरी थांबवा.
लक्षात ठेवा कोणी म्हणेल, आम्ही ओनर आहोत.
सरकारमध्ये आणि विधानसभेत आम्ही जास्त आहोत,
म्हणजे यांना दाबू, असे काहींना वाट त असेल.
पण संबंधितांनी हा गैरसमज मनातून काढून टाकावा, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला
Read also: https://ajinkyabharat.com/jigaon-prakalpatoon-24-dalghami-watershed-reserved-for-akola-city/